आजचे राशिभविष्य - 29 एप्रिल 2024

मेष : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
आजचे राशिभविष्य - 29
आजचे राशिभविष्य - 29 sakal

मेष : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. नवा मार्ग सापडेल.

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मीन : नवीन परिचय होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com