Rashi Bhavishya
Rashi Bhavishyasakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 29 मार्च 2024

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मेष : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तुळ : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कुंभ : मन आनंदी व आशावादी राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन : वादविवाद टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com