आजचे राशिभविष्य - 29 मार्च 2026

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
Daily Horoscope 29th March 2026

Daily Horoscope 29th March 2026

sakal

Published on

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृषभ : विरोधकांवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.

धनु : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मकर : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com