आजचे राशिभविष्य 29 नोव्हेंबर 2024

मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
Daily Horoscope 29th november 2024
Daily Horoscope 29th november 2024Sakal
Published on

मेष : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रूपिडा नाही. आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

तूळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com