

Daily Horoscope 29th October 2026
sakal
मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
कर्क : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कन्या : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : आर्थिक क्षेत्रात धाडस करवयास हरकत नाही. संततिसौख्य लाभेल.
कुंभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.