

Daily Horoscope 29th September 2026
sakal
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. शत्रुपिडा नाही.
सिंह : गुरुकृपा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
धनु : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मकर : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मीन : व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल. आर्थिक लाभ होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.