Your Horoscope Today
Sakal
आजचे राशिभविष्य - 2 मार्च 2026
मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृषभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभे
कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
कन्या : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तूळ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल.
धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा आणि नवा
मार्ग सापडेल.
मीन : हितशत्रूंवर मात कराल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

