आजचे राशिभविष्य - 2 नोव्हेंबर 2022

सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. तुमचा प्रभाव वाढेल.
 daily horoscope
daily horoscope sakal
Published on

मेष : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. तुमचा प्रभाव वाढेल.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहून कामे पूर्ण कराल.

मिथुन : निर्णय घेण्याचे टाळावे. प्रतिकूलता जाणवेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

सिंह : आर्थिक व्यवहारात नुकसानीची शक्यता आहे. सावधानता हवी.

कन्या : प्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : प्रवासाचे योग येतील. गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : तुमच्या महत्वाकांक्षा वाढणार आहेत. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

धनु : महत्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. सौ‘य लाभेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्वाचे व्यवहार यशस्वी होतील.

कुंभ : प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. खर्च वाढतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : प्रवास सुखकर होतील. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com