Daily Horoscope
Daily HoroscopeSakal

आजचे राशिभविष्य - 30 जून 2022

जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल.

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. नातेवाइकांचा सहवास लाभेल.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. सहकार्याची अपेक्षा नको.

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : गुरुकृपा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. जिद्दीने कार्यरत रहाल.

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. संततिसौख्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com