आजचे राशिभविष्य - 30 ऑगस्ट 2024

व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
Daily Horoscope 30th August 2024
Daily Horoscope 30th August 2024Sakal
Published on

मेष : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : वादविवाद टाळावेत. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

तूळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मनोबल कमी राहील.

मीन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com