आजचे राशिभविष्य - 30 ऑगस्ट 2026

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
Daily Horoscope 30th August 2026

Daily Horoscope 30th August 2026

sakal

Published on

मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

कर्क : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

वृश्‍चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com