आजचे राशिभविष्य - 30 मार्च 2025

रखडलेली कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
Daily Horoscope - March 30 2025
Daily Horoscope - March 30 2025Sakal
Published on

मेष : रखडलेली कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गुरूकृपा लाभेल.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनु : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. मन आनंदी व आशावादी राहील.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल उत्तम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com