Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 30th October 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 daily horoscope

आजचे राशिभविष्य - 30 ऑक्टोबर 2022

मेष : गुरुकृपा लाभेल. शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन :भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. प्रतिष्ठा लाभेल.

कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल. सुसंधी लाभेल.

सिंह : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सुसंवाद साधाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कामात यश लाभेल.

धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होऊ नये याची दक्षता घ्यावी.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.