आजचे राशिभविष्य - 31 जानेवारी 2025

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
daily-horoscope 31st January 2025
daily-horoscope 31st January 2025sakal
Published on

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृषभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मिथुन : गुरुकृपा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंवर मात कराल.

तूळ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com