आजचे राशिभविष्य - 31 मार्च 2026

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
Daily Horoscope 31st March 2026

Daily Horoscope 31stMarch 2026

sakal

Published on

मेष : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मिथुन : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. गुरुकृपा लाभेल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. उत्साह व उमेद वाढेल.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

वृश्‍चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

धनू : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल उत्तम राहील.

मकर : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com