Todays Rashi Bhavishya | आजचे राशिभविष्य - 3rd January 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope 3rd january 2023, Rashi Bhavishya Today

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 3 जानेवारी 2023

मेष : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : मन आनंदी आणि आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

तूळ : आरोग्याच्या ताक्रारी जाणवतील. मानसिक कटकटी जाणवतील.

वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.