Daily Rashi Bhavishya
Daily Rashi Bhavishya sakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 जुलै 2024

daily Horoscope 3rd july 2024 : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
Published on

मेष : जुनी येणी वसूल होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कन्या : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

तूळ : एखादी गुप्त वार्ता समजेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.

मकर : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. व्यवसायात वाढ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com