Today Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 3 सप्टेंबर 2024

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
Daily Horoscope
Rashi BhavishyaSakal
Published on

मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

धनु : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

मीन : हितशत्रुंचा त्रास संभवतो. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com