आजचे राशिभविष्य - ४ एप्रिल २०२६

भागीदारी, नोकरी, प्रॉपर्टीपासून मानसिक आरोग्यापर्यंत दिवसाचे संकेत; कोणासाठी संधी तर कोणासाठी सावधगिरीचा इशारा
Daily Horoscope 04th April 2026

Daily Horoscope 04th April 2026

sakal

Published on

मेष : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराची साथ लाभेल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कामे मार्गी लावू शकाल.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

सिंह : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. हितशत्रूंवर मात कराल.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. व्यवसायात वाढ होईल.

तूळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनू : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : महत्त्वाची वार्ता समजेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com