Daily Horoscope 4th March 2025
Daily Horoscope 4th March 2025Sakal

आजचे राशिभविष्य - 4 मार्च 2025

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
Published on

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

वृषभ : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मिथुन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

धनु : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मकर : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मीन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com