

मेष : कामे रखडण्याची शक्यता. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
वृश्चिक : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कुंभ : मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. अध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.