Daily Horoscope
Rashi BhavishyaSakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 5 ऑगस्ट 2024

today rashi bhavishya horoscope in marathi | उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
Published on

मेष : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. गुरुकृपा लाभेल.

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : नवीन परिचय होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हितशत्रुंवर मात कराल.

मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com