Daily Horoscope 5th july 2025
Daily Horoscope 5th july 2025Sakal

आजचे राशिभविष्य - 5 जुलै 2025

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
Published on

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. वाहने जपून चालवावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com