आजचे राशिभविष्य - 6 जुलै 2023

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.
Daily Horoscope 6th July 2023
Daily Horoscope 6th July 2023Sakal
Published on

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कोणालाही जामीन राहू नका.

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कन्या : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तुळ : शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : शत्रुपिडा नाही. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनु : व्यवसायात वाढ होईल. सुसंवाद साधाल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संततिसौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com