Your Horoscope Today

Your Horoscope Today

Sakal

आजचे राशिभविष्य - 6 मार्च 2026

आजच्या राशींच्या भविष्यात, प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या चांगल्या संधी आणि आव्हाने दिसतात.
Published on

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल.

मिथुन : खादी महत्त्वाची वार्ता समजेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सिंह : उत्साह आण उमेद वाढेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

धनू : वरिष्ठांचे सकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com