Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 8 फेब्रुवारी 2023

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
Bhavishya
Bhavishyasakal
Updated on

मेष : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

कर्क : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामाचा ताण जाणवेल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनू : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

मकर : मानसिक स्वास्थ्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.