Daily Horoscope 8th February 2024
Daily Horoscope 8th February 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 8 फेब्रुवारी 2024

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृश्‍चिक : काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल.

धनू : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com