आजचे राशिभविष्य - 8 सप्टेंबर 2024

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
Daily Horoscope 8th September 2024
Daily Horoscope 8th September 2024Sakal
Published on

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रूपिडा नाही.

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

तूळ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

वृश्‍चिक : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावा.

धनू : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com