आजचे राशिभविष्य - 9 एप्रिल 2025

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
Daily Horoscope 9th April 2025
Daily Horoscope 9th April 2025Sakal
Published on

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढेल.

मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : मन आनंदी व आशावादी राहील. सौख्य व समाधान लाभेल.

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वादविवाद टाळावेत.

तुळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.

धनु : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com