आजचे राशिभविष्य - 9 मार्च 2025

जिद्दीने कार्यरत राहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
Daily Horoscope 9th March 2025
Daily Horoscope 9th March 2025Sakal
Published on

मेष : जिद्दीने कार्यरत राहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सिंह : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

मकर : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com