आजचे राशिभविष्य - 9 ऑक्टोबर 2024
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तुळ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
धनु : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मकर : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
मीन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

