Daily Horoscope
आजचे राशिभविष्य - 9 फेब्रुवारी 2026
मेष : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कर्क : रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
तूळ : मन आनंदी व आशावादी राहील. मनोबल उत्तम राहील.
वृश्चिक : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावीत. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
धनू : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील.
मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

