

Paush Purnima 2026:
Sakal
Paush Purnima 2026: हिंदू कॅलेंडरमध्ये पौर्णिमेचा दिवस खुप शुभ मानला जातो. 2026 ची पहिली पौर्णिमा पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येईल. या दिवशी चंद्र त्याच्या सर्व सोळा चरणांसह आकाशात विराजमान असतो.
धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे आणि सूर्यदेवाची प्रार्थना करणे शुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की पौष महिन्यात केलेले सर्व धार्मिक कार्य पौर्णिमेच्या स्नानानंतरच पूर्ण मानलं जातात. पौष पौर्णिमेची तारीख, महत्त्व आणि शुभ वेळ हे सविस्तरपणे जाणून घेऊया.