मीन साप्ताहिक राशिभविष्य : (१९ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६) भाग्यवर्धकआठवडा मात्र धावपळीचा प्रवास टाळा

अक्षय्य तृतीयेच्या शुभ ऊर्जेने सुरू होणारा हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी अनेक अर्थांनी भाग्यवर्धक ठरणार आहे.
Pisces zodiac sign 19 to 25 April

Pisces zodiac sign 19 to 25 April

sakal

Published on

अक्षय्य तृतीयेच्या शुभ ऊर्जेने सुरू होणारा हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी अनेक अर्थांनी भाग्यवर्धक ठरणार आहे. विशेषतः खरेदी-विक्री, नवीन करार, महत्त्वाच्या भेटीगाठी आणि आर्थिक निर्णय यामध्ये सकारात्मक हालचाली दिसतील. आजचा रविवार विशेष प्रसन्न राहील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट किंवा ठरलेला करार भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. घरातील वातावरणही आनंदी राहील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com