Pisces zodiac sign 29th march 2026 to 4th April 2026
sakal
या आठवड्यात मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, समाधान आणि नवीन उंची गाठण्याची संधी निर्माण होणार आहे. पौर्णिमेचा प्रभाव तुमच्या मनात उत्साह आणि आत्मविश्वास वाढवेल. विशेषतः तरुणांसाठी हा काळ उर्जादायी ठरेल, पण या उर्जेचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची अति शारीरिक धाडस किंवा बेफिकीर वागणे टाळणे गरजेचे आहे. संयम आणि संतुलन ठेवून पुढे गेल्यास मोठ्या यशाची दारे उघडतील.