Mesh Rashi 2026
esakal
Mesh Rashi 2026 : मेष राशीला साडेसाती सुरू आहे. असे असले तरी हे वर्ष त्यांना संमिश्र जाईल. वर्षभरात कोणतेही निर्णय घाई-गडबडीने न घेता अत्यंत विचारपूर्वक घेण्याची आवश्यकता आहे. तसे केल्यास कमीत कमी नुकसान होऊ शकते. प्रकृतीची काळजी आवर्जून घ्यावी लागेल. आर्थिक आघाडीवर जपून पावले टाकावीत.