Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

तुमची प्रगती व यश हे तुम्हाला मिळणाऱ्या सहकाऱ्यावर अवलंबून आहे. व्यवसायात महत्त्वाचे करार किंवा सौदे एक-दोन आठवडे पुढे ढकला.
Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 02nd May 2026 to 08th May 2026 all rashi

Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 02nd May 2026 to 08th May 2026 all rashi

sakal
Published on

- अनिता केळकर

मेष -

तुमची प्रगती व यश हे तुम्हाला मिळणाऱ्या सहकाऱ्यावर अवलंबून आहे. व्यवसायात महत्त्वाचे करार किंवा सौदे एक-दोन आठवडे पुढे ढकला. फसगत होण्याची शक्यता आहे. नोकरीत जोखमीचे काम स्वतःच हाताळा. इतरांनी सांगितलेल्या बातमीवर ताबडतोब विश्‍वास ठेवून बोलण्याची घाई करू नका.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com