rashi bhavishya horoscope in marathi of this week 04th july 2026 to 10th july 2026 all rashi
मेष -
मंगळाच्या स्थानामुळे वाणीमध्ये थोडे ॲग्रेशन येऊ शकते, तेव्हा बोलण्यावर कंट्रोल करणे फायद्याचे. आरोग्याच्या काही हलक्याफुलक्या तक्रारी उद्भवू शकतात. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी गोष्टी काही प्रमाणात पुढे सरकतील. घरगुती वादविवाद संभवतात, पण ते गंभीर वळण घेणार नाहीत. बाराव्या स्थानातील शनी खर्चावर अंकुश ठेवेल. हा आठवडा मिश्र स्वरूपाचा जाईल.