rashi bhavishya horoscope in marathi of this week 05th September 2026 to 11th September 2026 all rashi
मेष -
या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार कार्यक्षेत्रात काही आव्हाने येतील, पण योग्य निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही त्यावर मात करू शकाल. व्यावसायिकांनी मात्र थोडा संयम ठेवावा, मोठे निर्णय घेताना घाई टाळा. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढू शकते. नात्यांमध्ये थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण शांत राहील.