Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 07th March 2026 to 13th March 2026 all rashi
Horoscope | राशी भविष्य
Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य
तुमच्यातील धाडसी वृत्ती जागृत होईल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल.
- अनिता केळकर
मेष -
मानमरातब व प्रतिष्ठा मिळेल. सामाजिक कामात विशेष सहभागी व्हाल. व्यवसायात खुबीने माणसांची पारख कराल आणि त्यांचा कामात उपयोग करून घ्याल. व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लवचिक धोरणाचा अवलंब कराल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.
