Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 10th january 2026 to 16th january 2026 all rashi
Horoscope | राशी भविष्य
Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १० जानेवारी २०२६ ते १६ जानेवारी २०२६ - मराठी राशी भविष्य
आशावाद चांगला असल्याने सकारात्मक दृष्टिकोन राहील. व्यवसायात भावूक न होता सावधतेने काम करा. सभोवतालच्या व्यक्तींवर फारसे अवलंबून राहू नका.
- अनिता केळकर
मेष -
आशावाद चांगला असल्याने सकारात्मक दृष्टिकोन राहील. व्यवसायात भावूक न होता सावधतेने काम करा. सभोवतालच्या व्यक्तींवर फारसे अवलंबून राहू नका. नवीन सौदे करण्यापूर्वी त्यातील अटी व नियम वाचा. व्यक्तींची नीट माहिती करून घ्या. नोकरीत सहकाऱ्यांच्या मतलबी स्वभावामुळे वाईट वाटेल. त्यामुळे कामात तत्पर राहा.
