Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १० ऑक्टोबर २०२६ ते १६ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

केवळ या आठवड्यातच नव्हे, तर मेष राशीच्या व्यक्तींसाठी एकूणच ऑक्टोबर महिना प्रगतीकारक मानला जात असून करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगल्या संधी निर्माण होण्याचे संकेत आहेत.
rashi bhavishya horoscope in marathi of this week 10th October 2026 to 16th October 2026 all rashi

rashi bhavishya horoscope in marathi of this week 10th October 2026 to 16th October 2026 all rashi

sakal
Published on: 

मेष

केवळ या आठवड्यातच नव्हे, तर मेष राशीच्या व्यक्तींसाठी एकूणच ऑक्टोबर महिना प्रगतीकारक मानला जात असून करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगल्या संधी निर्माण होण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी नेतृत्वगुण ठळकपणे दिसून येतील. प्रोजेक्टमध्ये पुढाकार घेण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com