Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ११ जुलै २०२६ ते १७ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

मुळातच उत्साही असलेल्या तुमच्या राशीला या आठवड्यात प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्‍वास जाणवेल.
rashi bhavishya horoscope in marathi of this week 11th july 2026 to 17th july 2026 all rashi

rashi bhavishya horoscope in marathi of this week 11th july 2026 to 17th july 2026 all rashi

sakal
Published on

मेष -

मुळातच उत्साही असलेल्या तुमच्या राशीला या आठवड्यात प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्‍वास जाणवेल. कार्यक्षेत्रात नोकरदार व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. मात्र कागदपत्रे नीट तपासूनच अंतिम निर्णय घ्यावा. घरगुती किंवा वैयक्तिक गरजांवरील खर्चात वाढ होऊ शकते. आर्थिक आवक मात्र बेताची राहील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com