Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 12th july to 18th july 2025 all rashisakal
Horoscope | राशी भविष्य
Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १२ ते १८ जुलै २०२५ - मराठी राशी भविष्य
मंगळासारखा आक्रमक ग्रह तुमच्या राशीस्वामी असल्याने व्यवसायात अचूक घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल.
- अनिता केळकर
मेष -
मंगळासारखा आक्रमक ग्रह तुमच्या राशीस्वामी असल्याने व्यवसायात अचूक घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. नवीन कामे मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरदारांच्या हातून उत्तम कामगिरी होईल. कामानिमित्ताने प्रवास योग. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळून येईल. हमखास यश मिळेल.