Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १३ डिसेंबर २०२५ ते १९ डिसेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

रेंगाळलेल्या कामांना गती येईल. तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान लाभेल.
Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 13th december 2025 to 19th december 2025 all rashi

Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 13th december 2025 to 19th december 2025 all rashi

sakal
Published on

- अनिता केळकर

मेष -

रेंगाळलेल्या कामांना गती येईल. तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून प्रगती कराल. नवीन पद्धतीच्या कामात रस वाटेल. खेळल्या भांडवलाची सोयही होईल. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. कामाचा आनंद मिळेल. नवीन ओळखी होतील. प्रकृतीचे तंत्र सांभाळून घरात कामे करा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com