Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 14th February 2026 to to 20th February 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
केलेल्या कामाचे कौतुक होईल, मानसिक समाधान मिळेल. कष्टाचे चीज होईल. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. विरोधकांचा विरोध मावळेल, तुमच्या कलाने गोष्टी घडतील. नोकरीत कामाचा उरक चांगला राहील. किचकट कामे हातावेगळी कराल. आळसाने कामे लांबवलीत, तर पुढे दुप्पट कामे करावी लागतील.