Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

माणसांची पारख करणे जिकिरीचे होईल. खऱ्या-खोट्यातला फरक ओळखा. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह होईल.
Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 14th March 2026 to 20th March 2026 all rashi

Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 14th March 2026 to 20th March 2026 all rashi

sakal
Published on

- अनिता केळकर

मेष -

माणसांची पारख करणे जिकिरीचे होईल. खऱ्या-खोट्यातला फरक ओळखा. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह होईल. व्यवसायात प्रत्येक पाऊल विचाराने टाकावे. निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा, त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. नोकरीत परदेशगमनाचे योग येतील. नवीन ओळखी होतील. महिलांनी कामे वेळेत संपवावीत. प्रकृतीची काळजी घ्यावी, ताणतणाव टाळावा. विद्यार्थ्यांसाठी यशदायक ग्रहमान लाभेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com