Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 16th May 2026 to 22nd May 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
कामाचा वेग वाढवा. यशाची कमान उंचावेल. पैशाची स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. नवीन वास्तूत राहायला जाण्याचे योग येतील. महिलांना घरगुती कामातून समाधान मिळेल.