Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २२ ऑगस्ट २०२६ ते २८ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

या आठवड्यात ग्रहस्थिती मिश्र आहे. एकीकडे आत्मविश्‍वास वाढेल, तर दुसरीकडे भावनिक चढ-उतारही जाणवतील.
rashi bhavishya horoscope in marathi of this week 22nd August 2026 to 28th August 2026 all rashi pjp78

rashi bhavishya horoscope in marathi of this week 22nd August 2026 to 28th August 2026 all rashi pjp78

sakal
Published on

मेष -

या आठवड्यात ग्रहस्थिती मिश्र आहे. एकीकडे आत्मविश्‍वास वाढेल, तर दुसरीकडे भावनिक चढ-उतारही जाणवतील. पण काही ठिकाणी गैरसमज टाळणे गरजेचे आहे. या आठवड्यात कामात सातत्य आणि शिस्त राखा. स्वतःच्या कल्पना मांडण्यासाठी हा उत्तम काळ आहे. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवल्यास नात्यात गोडवा वाढेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com