Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 24th January 2026 to 30th January 2026 all rashi
Horoscope | राशी भविष्य
Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi - कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २४ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ - मराठी राशी भविष्य
व्यवसायात आश्वासने देताना आपली क्षमता ओळखून सावधगिरीने आश्वासन द्या व ते पाळा. आर्थिकस्थिती समाधानकारक राहील, त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल.
- अनिता केळकर
मेष -
व्यवसायात आश्वासने देताना आपली क्षमता ओळखून सावधगिरीने आश्वासन द्या व ते पाळा. आर्थिकस्थिती समाधानकारक राहील, त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका. नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्तीची विश्वासार्हता पडताळून बघा. अतिविचार न करता घरात कृतीवर भर राहील.
